महिलांच्या रक्षणासाठी 'झलकारीचे' सुरक्षा कवच

महिलांचे सबलीकरण आणि महिलांची सुरक्षा यावर यशस्वी पणे महिलांची, महिलांनी महिलांसाठी चालवलेली भारतातील झलकारी ही पहिली संस्था आहे. ही संस्था प्रशिक्षित महिला सुरक्षारक्षक निर्माण करणारी प्रथम संस्था आहे.