जे आपल्याला सोडून गेले त्यांच्या स्मरणात एक आठवण आपल्या दारी

कोरोना काळात प्राण गमावलेल्या रुग्णांच्या स्मृती प्रीत्यार्थ त्यांच्या अंगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्रिशरण द्वारे राबविला गेला. या कार्यक्रमाला सामाजिक, भावनिक व प्रयावरणरक्षणाची किनार असल्याने सर्वांनी याचे स्वागत केले.