किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा

किशोरवयीन मुलींच्या शारीरिक व नैसर्गिक अडचणी लक्ष्यात घेऊन, शाळा व कॉलेज मध्ये भेट देऊन राबविलेली ही कार्यशाळा अनेक मुलींना असलेल्या शंकांना उत्तर देऊ शकली. याच सोबत स्वच्छतेचे महत्व पटवत सॅनिटरी पॅड्स च्या वापर बाबत जनजागृती करण्यात आली.