'एक आठवण आपल्या दारी'

घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांचे अस्तित्व फक्त एका भिंतीवर लटकलेल्या भिंतीवर का? असा विचार करून भावनिक व पर्यावरणपूर्वक उपक्रमाचा मेळ जुळवून आणत कोरोना महामारीमध्ये मृत झालेल्यांच्या स्मरणार्थ एक झाडाचे रोप त्या मृतकाच्या नातेवाईकांच्या घरातील अंगणात लावण्यात आले.

Plantation Program Gallery

Plantation Program News